Breaking

शुक्रवार, २ जुलै, २०२१

खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या* *वाढदिवसानिमित्त बावडा* *गावात मोफत शिबिर*


*खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या* *वाढदिवसानिमित्त बावडा* *गावात मोफत शिबिर* 

 *प्रतिनिधी रेडा* 
 *शशिकांत सोनटक्के* 

मोतीबिंदू भिगरोपन शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर आयोजित केले होते      
   शुक्रवार दि:२/७/२०२१रोजी 
वेळ: सकाळी ९ वाजता  
स्थळ: आंबेडकरनगर, बौद्ध विहार बावडा 
आयोजक:  शितलचंद्र सिद्धेश्वर कांबळे (सामाजिक कार्यकर्ते) 
सौ, सारिकाताई शितलचंद्र कांबळे (सदस्या, ग्रामपंचायत बावडा)
सतिश बब्रुवान कांबळे 
नईमभाई आत्तार 
लखन भोसले प्रदिप जाधव
प्रमुख उपस्थिती सावकार शिंदे (पुणे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, पार्टी) हनुमंत आबा कोकाटे (इंदापूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)निलेश घोगरे (उपसरपंच ग्रामपंचायत बावडा) व बावडा गावातील अनेक युवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा