*तुळजापूर शहरात राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांचा पुतळा उभा करण्याबाबत जिजाऊ प्रेमी व शिवप्रेमी यांची आढावा बैठक संपन्न*
तुळजापूर शहरात राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांचा पुतळा उभा करण्यात यावा या मागणीसाठी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे प्रमुख पाहुणे श्रीमंत राजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव, व अध्यक्ष तुळजापूर नगरीची नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या उपस्थितीत जिजाऊ प्रेमी व शिवप्रेमी यांची आढावा बैठक संपन्न झाली, व नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले, यावेळी जिजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर शेळके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तुळजाभवानी प्राधिकरणाचे सदस्य विकास मलबा, महेश चोपदार,मानवहित लोकशाही पक्ष जिल्हा युवक अध्यक्ष किरण कांबळे, सुभाष कदम ,महेंद्र शिंदे, गोरख पवार, विजय मलकु नाईक, राजाभाऊ घाडगे, धनंजय बगडी, विनोद सरवदे, योगीराज जाधव, शिवराज जाधव, सौरभ कदम, परीक्षीत साळुंके, महेश शिंदे, चेतन पांडागळे उज्वल खलाटे, अजित सस्ते, किरण नावरे, श्रीनाथ बुरूगे, शैलेश शिवरकर,यांच्यासह शिवप्रेमी व जिजमाता प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा