प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर.महिला आघाडीचे राज्य
महासचिव,अरूंधतीताई शिरसाठ राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी संघटन समिक्षा व संवाद दौरा उस्मानाबाद प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर.महिला आघाडीचे राज्य महासचिव.अरूंधतीताई शिरसाठ..राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांचा वंचित बहुजन आघाडी तुळजापूर तालुक्याच्या वतिने स्वागत करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे जीवन कदम सुरेश मस्के. सुरेश चौधरी. करण डावकरे. सहदेव कांबळे.बाळासाहेब राऊत. मारुती बनसोडे सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा