Breaking

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

परिते केंद्राची ऑनलाईन शिक्षण परिषद संपन्न*



परिते केंद्राची  ऑनलाईन  शिक्षण परिषद संपन्न* 


टेंभुर्णी/ प्रतिनिधी
*बहुजनांच्या मुलांसाठी परिते केंद्राचे कार्य उल्लेखनीय-मा. गटशिक्षणाधिकारी फडके साहेब यांनी काढले गौरवोद्गार*

 परिते केंद्राची गुगल मीटवर ऑनलाईन शिक्षण परिषद पार पडली, सदर केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे *स्वागत व प्रस्ताविक* केंद्रप्रमुख थोरात सर यांनी केले. प्रस्ताविकात शिक्षण परिषदेमध्ये कोण- कोणत्या विषयावर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे, याविषयी माहिती दिली.

 प्रस्ताविका नंतर गटशिक्षणाधिकारी मा.फडके साहेब* जॉईन झाले फडके साहेब यांनी सर्वप्रथम या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांचे हार्दिक स्वागत केले. माढा तालुक्यामध्ये परिते केंद्रामध्ये ऑनलाईन-ऑफलाइन शिक्षण पद्धती अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे असे सांगून, सर्व शिक्षक बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत केले. नंतर  *मुख्याध्यापक पदोन्नती* संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. *दिव्यांग* शिक्षकांनी आपली माहिती कुंभार भाऊ साहेब यांच्याशी भेट घेऊन अपडेट करावी. *स्वच्छ शाळा सुंदर शाळा  उपक्रमा* मध्ये सर्व शाळांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून आपल्या शाळा स्वच्छ व सुंदर कशा होतील हे याविषयावर मार्गदर्शन केले.तसेच covid-19 च्या काळात आपण व विद्यार्थ्यांनी शाळास्तरावर कोणती *दक्षता* घ्यावी याच्या सूचना दिल्या.

 
  इ.3री- तिसरी भाषा गणित व परिसर अभ्यास या विषयाचे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा