*साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती जल्लोषात व मोठ्या आनंदाच्या वातावरणात पार पडली*
दि.१ ऑगस्ट हा दिवस साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणून सर्व महाराष्ट्रात साजरा होत असतो त्याच पध्दतीने कुर्डुवाडी शहरात देखील साहित्यरत्न लो.आण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सवाच्या माध्यमातून मध्यवर्ती अध्यक्ष सुरज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती जयंती उत्सव कुर्डुवाडीत चौकात मंडप तसेच विविध ठिकाणी डेकोरेशन करुन सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करुन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला यावेळी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या साहित्यरत्न लो.आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याकरता विविध जातीधर्माचे व विविध पक्षाचे मान्यवरांना तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना या वेळी निमंत्रित करण्यात आले होते यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र दास सर हभप जयंत करंदीकर,युवा मोर्चा अध्यक्ष उमेश भाऊ पाटील, पो.नि केंद्रे साहेब, नगराध्यक्ष समीर आण्णा मुलाणी, दत्ताजी गवळी, श्रीकांत पाटील, ऋषीपाल वाल्मिकी, वसीम मुलाणी,अमरकुमार माने, आकाश जगताप,चंद्रकांत वाघमारे,धनाजी कोकरे, अर्शाद मुलाणी,नासीर बागवान,आशाताई टोणपे,गणेश समदाडे,नागनाथ माळी सर,सुधीर गाडेकर,हरिश्चंद्र कांबळे, शहानवाज शेख,ओंकार चौधरी, अमोल घोडके,लक्ष्मण पवार,साबीर चाऊस,प्रणेश बागल,आशिष रजपूत,अरबाज,पठाण इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शहरातील सर्व समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी किसन नाना हानवते,बालाजी गायकवाड बाळा लांडगे,बंटी हानवते,सागर अस्वरे,रणधीर लोंढे,कपील शिंदे, सचिन खिलारे,रवी अस्वरे,प्रेम कांबळे, आनंद हानवते,राजू गुजले,कैलास खिलारे, मनोज आरसुले,आदिनी जयंती उत्सव पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा