बळीराम पाटील महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतीदिन साजरा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
बळीराम पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने
प्राचार्य डॉ शिवराज बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती,व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला या प्रसगी उपप्राचार्य डॉ गजानन वानखेडे, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, प्रा. डॉ आनंद भालेराव, माजी उपप्राचार्य राजकुमार नेम्मानीवार, प्रा,डॉ.सुरेंद्र शिंदे ,रासेयोकार्यक्रम अधिकारी प्रा. शेषराव माने,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा .सुलोचना जाधव, प्रा.पी.एम.यरडलावार
प्रा. मंदाकिणी राठोड, प्रा. अम्रपाली हटकर,प्रा .पंजाब शेरे,सुधीर पाटील आदी उपास्थित होते यावेळी रासेयो कार्यक्रमअधिकारी प्रा.शेषेराव माने यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तसेच त्यांनी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन केले प्रा.डाँ'. आंनद भालेराव यांनी मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा