Breaking

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश दाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार प्रशिक्षण व बेरोजगार मुक्ता अभियानास युवकांचा प्रतिसाद*



*राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश दाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार प्रशिक्षण व बेरोजगार मुक्ता अभियानास युवकांचा प्रतिसाद* 

------------
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष लोकनेते प्रा सुरेश दाजी बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने सुरु असलेल्या रोजगार प्रशिक्षण व बेरोजगार मुक्त अभियानास दिं.15/08/21रोजी बेटजवळगा व एकुरगा या ठिकाणी युवकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे .
       या वेळी उपस्थित मान्यवर बलसुर गावचे उपसरपंच सुरेश वाकडे, बेडजवळगा उपसरपंच सचिन वाडीकर,अभियानाचे आयोजक वाघंबर सरवदे, व पवनराजे पाटील(ग्रा. प. सदस्य),प्रथमचे सुमित कोथिंबीरे सर,एकुरगा गावचे पोलीस बंडु पाटील ,तसेच सामाजिक कार्यकर्ते माधव नांगरे,बाळासाहेब बोंडगे,बलभीम मिरगुडे ,दयानंद भातलवंडे,गणेश वाडीकर, बजू नांगरे व दोन्ही गवतील प्रतिष्ठित नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अभियानात बेड जवळगा येतील 120+ व एकुरगा येथील 100+तरुणांनी प्रशिक्षण सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी केली आहे.

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा