Breaking

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

श्रीमती.रानुबाई मच्छिंद्र मगर यांचे दुःखद निधन ..


श्रीमती.रानुबाई मच्छिंद्र मगर यांचे दुःखद निधन ..

प्रतिनिधी रेडा
शशिकांत सोनटक्के

 रेडा येथील राणूबाई मच्छिंद्र मगर
 वय 90 यांचे रविवार दिनांक 22 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांचा
 धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी सहभाग असायचा ‌ गावातील एक जेष्ठ महिला म्हणून त्यांचा  सल्ला घेतला जायचा. 

त्यांनी शेतात काबाडकष्ट करून आपले कुटुंब प्रगती पदपथावर आणले होते
परंतु अचानक निधन साध्या मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्यामागे मुलगा सून नातवंड व
प्रथम मुंडे आहेत,
त्या नेचर डिलाईट डेअरी  मधील
BMC  विभागाचे‌ नामदेव मगर माऊली मगर यांच्या आजी होत्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा