Breaking

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

तुळजापूर येथे विजेचा करंट लागून वानराचा मृत्यू,तर शिवबा राजे प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आला अंत्यविधी


*तुळजापूर येथे विजेचा करंट लागून वानराचा मृत्यू,तर शिवबा राजे प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आला अंत्यविधी*


दिनांक 28/08/2021 रोजी सायंकाळी 6 सव्वा सहा वाजेच्या दरम्यान तुळजापुर येथे आपसिंगा रोड तुळजा माता हायस्कुल जवळ असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्दुत वितरण कंपनी मर्यादित 33/11 के.व्ही उप केंद्र तुळजापुर या ठिकाणी वानराचा तारेला करंट लागुन जागिच मृत्यु झाला,

 या वेळी वैद्यकिय आधिकारी डॉ, श्री इंगळे, यांनी तपासणी केली असता मृत्यु घोषित केले, व वनाधिकारी व्ही, एस, पाटील यांच्या स्वाधीन केले, या वेळी वन आधीकारी व्ही, एस, पाटील, वन रक्षक फरताडे , शिवबाराजे_प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष अर्जुन आप्पा साळुंके ,विकास शेटे,नितीन जट्टे,शिवराज वाघमारे,अंबादास देशमुख, प्रकाश वाघमारे,उमेश राठोड, यांच्या उपस्थित वानराची आंतविधी करण्यात आली,

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा