Breaking

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना यश ; सा. बा. विभागाकडून करमाळा नगर राज्यमार्गाच्या कडेची झाडे झुडुपे काढण्यास सुरुवात*



*स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना यश ;  सा. बा. विभागाकडून करमाळा नगर राज्यमार्गाच्या कडेची झाडे झुडुपे काढण्यास सुरुवात*

*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
   
     करमाळा नगर राज्यमार्गाच्या कडेला वाढलेली झुडुपे काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात  आहे.
याबाबत जातेगाव ग्रामस्थ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन दिले होते.
      रविवारी सकाळी बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने कामास सुरुवात केली. यावेळी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा पक्ष उपाध्यक्ष दीपक शिंदे.तालुका युवा अध्यक्ष अमोल घुमरे. स्वाभिमानी नेते व जातेगाव ग्रामपंचायत सदस्य प्रमोद वारे ता उपाध्यक्ष तानाजीराजे शिंदे.बांधकाम विभागाचे अधिकारी वाघमारे, ईश्वर पाटील उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा