खुडूस ग्रामपंचायत मंध्ये कोरोणाची पहीली व दुसरी लस देण्यात आली.
खुडूस ग्रामपंचायत मध्ये कोरणा ची पहिली व दुसरी लस देण्यात आल्या. खुडूस येथील कर्तव्यदक्ष सरपंच व ग्रामसेवक यांनी पहिल्या व दुसऱ्या लसीचा डोस ग्रामपंचायत मध्ये पार पडला. यावेळी खुडूसचे लोकनियुक्त सरपंच विनायक ठवरे, ग्रामसेवक सत्यवान पवार, सदस्य अंकुश ठवरे, सदस्य अजिनाथ कांबळे, मधुकर काळे, क्लार्क सोमनाथ बनकर, शिपाई प्रकाश लोखंडे, शिपाई अंबादास गोरवे, डॉक्टर टी. एम.तारो, श्रीमती शबाना सय्यद( आशा परिवेक्षिका) डॉक्टर गायकवाड मॅडम, डॉक्टर साळवे मॅडम, विजया साठे (आशा सेविका )ज्योती कांबळे (आशा सेविका )आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा