Breaking

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

अथर्ड्डीत राष्ट्रवादी च्या शाखेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात*


अथर्ड्डीत राष्ट्रवादी च्या शाखेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात

अथर्ड्डी :- कळंब तालुक्यातील अथर्ड्डी येथे राष्ट्रवादी पार्ट्टीची शाखा उद्घघाटन राष्ट्रवादी चे कळंब तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर सर यांच्या हस्ते करण्यात आला. तन मन धन करून आथर्डीकरांच्या  पाठीशी खंबीर पणे उभे राहण्याचे आवाहन देऊन मोठ्या उत्सवात शाखा उद्द्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी.
कळंब पंचायत समितीचे उपसभापती गुणवंत बप्पा पवार,
पंचायत समिती सदस्य आत्मलिंग झटाळ,राष्ट्रवादी चे नेते अॅड.प्रविणजी यादव साहेब, राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे सर,
विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अतुल धुमाळ,, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष भिमा हगारे,राष्ट्रवादी वक्ता सेलचे तालुकाध्यक्ष रणजित वरपे, ,युवक सरचिटणीस मनोज शिंदे, सचिव सौरभ मुंडे,किसान सभा तालुकाध्यक्ष प्रकाश बापू बावणे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष किरण मस्के,कार्याध्यक्ष प्रवीण खराडे, कोषाध्यक्ष विशाल चिलवंत, संघटक राजेंद्र धेले, सचिव विकास खाडे, सरचिटणीस बाळासाहेब खराडे, सदस्य किशोर शिंदे,अक्षय चौधरी, राहुल झटाळ, शिवशंकर झटाळ, अभिषेक साखरे, मुन्ना झटाळ, उमाकांत झटाळ, नागनाथ चौधरी, भाऊसाहेब झटाळ, अनंत खराडे, बिभीषण खराडे,राजेभाऊ घुले, देविदास चिलवंत, तात्या खराडे,सुंदर झटाळ,राम धुमाळ, लिंगेश्वर साखरे, चंद्रकांत साखरे, विकास साखरे,विष्णु चौधरी, किशोर शिंदे,लखन धुमाळ, दादाराव झटाळ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आथर्डी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा