*श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दिनेश अण्णा क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून १०१ वृक्षांचे ज्येष्ठांच्या हस्ते वृक्षारोपण*
आज श्री कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त व अजिंक्य नवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री दिनेशआण्णा क्षिरसागर यांच्या 101 झाडांच्या संकल्पनेतुन अयोध्या नगर येथील श्री तुकाराम मुळे यांच्या घरा शेजारील ओपन स्पेस मध्ये सर्व जेष्ठांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी उपस्थित श्री शिवाजी दादा भोसले,श्री तुकाराम मुळे साहेब, श्री सगरे सर, श्री शंकर जाधव,श्री दिलीप पुजारी, श्री अमर पटाडे,श्री बंडू मुळे,राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके, श्री अजय भैय्या भोसले, श्री दिनेश कदम, श्री अजय कांबळे व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा