काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिवपदी निवड झाल्याने दिलीप भालेराव यांचा सत्कार
-------
उमरगा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी दिलीप भालेराव यांची निवड झाल्याबद्दल उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्यावतिने मुरूम येथे जिल्हा युवक काँग्रेसच्यावतिने सत्कार करण्यात आला
येथील विठ्ठलसाई साखर कारखानास्थळी रविवारी सांयकाळी सत्कार सोहळा पार पडला याप्रसंगी काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
आयोजित सत्कार सोहळ्यास उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन बापुराव पाटील,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील,उस्मानाबाद युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शरण बसवराज पाटील,जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, उमरगा पं.स.सभापती सचिन पाटील,लोहारा पं.स.सभापती सौ.हेमलता रणखांब, उमरगा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अँड. सुभाष राजोळे ,नगराध्यक्ष सौ.प्रेमलता टोपगे,नगराध्यक्ष सौ अनिता अंबर ,प्राचार्य दिलीप गरुड ,अशोक सरवदे, जि.प.सदस्य धनराज हिरमुखे,दिपक जवळगे,रफिक तांबोळी,डॉ.जीवनगे,विकास हराळकर, महीला काँग्रेस अध्यक्षा सौ.संगिता कडकंचे,सौ.संगिता पाटील,सौ.सुवर्णा भालेराव,उस्मानाबाद शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे,युवक काँग्रेस प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी,दीपक मुळे ,जावेद काझी ,उपसभापती व्यंकट कोरे,उपाध्यक्ष राहुल वाघ, प्रभाकर लोंढे ,पंकज खरोसेकर ,लोहारा युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,आदी प्रमुख मान्यवंराच्या उपस्थितित सत्कार समारंभ करण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा