*इटकुर नगरीत सर्पविज्ञान प्रबोधन अभियान यशस्वी.*
___________ _________ _______ _____
कळंब तालुक्यातील इटकुर येथे परिवर्तन विचार मंच, ग्रामपंचायत, आणि हरित इटकुर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी चे आवचित्य साधुन प्रख्यात व्याखेते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन पत्रिका व व्यवस्थापण विभागाचे सहसचिव,आदर्श शिक्षक, सर्प मित्र तुकाराम शिंदे सर यांनी महाराष्ट्रातील निरनिराळ्या सापा विषयी माहिती आणि, समज गैर समज समाजात कसे रूढ आहेत त्या विषयी खुप छान माहिती गावातील ग्रामपंचायत समोर शेकडो नागरिकां समोर मांडण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम पंचायत सदस्य हनुमंत कस्पटे , माजी पं.स.उप सभापती विद्यमान ग्राम पंचायत सदस्य लक्षमण आडसुळ गुंडेरावं गभिरे , आबासाहेब आडसुळ, जिल्हाअध्यक्ष ग्रंथालय सेल उस्मानाबाद, तसेच सर्व ग्रापंचायत सदस्य. आणि गावातली जेष्ठ मंडळी उपस्थित होते...
*कळंब तालुका प्रतिनिधी:- सुधाकर रणदिवे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा