*लहुजी शक्तीसेना तुळजापूर तालुका अध्यक्ष पदी कुंडलीक भोवाळ यांची निवड*
दि. 15 वार रविवार रोजी तुळजापूर येथे लहुजी शक्तीसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी नगिनाताई सोमनाथभाऊ कांबळे यांच्या आदेशानुसार करण्यात आले त्यावेळी लहुजी शक्तीसेना तुळजापूर तालुका अध्यक्ष म्हणून कुंडलीक भाऊ भवाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
तसेच तालुका उपाध्यक्ष अजय गायकवाड कार्याध्यक्ष रामजी गायकवाड तालुका संपर्क प्रमुख अमर देडे सचिव शत्रुघ्न डोलारे सहसचिव आकाश भोवाळ सहसचिव कृष्णा डोलारे ता उपाध्यक्ष सागर डोलारे संघटक दशरथ देडे यांची निवड करण्यात आली.
*त्यावेळी उपस्थित लहुजी शक्तीसेना जिल्हा अध्यक्ष शिवाजी भाऊ गायकवाड जिल्हा संपर्कप्रमुख लक्ष्मण भाऊ क्षिरसागर जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी भाऊ कांबळे व असंख्य लहुसैनिक उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा