Breaking

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 मधील लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*



*उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 मधील लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*


आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये मंकावती गल्लीतील फंक्शन हाॅल येथे   कोविशिल्ड लसीकरण आयोजित करण्यात आले होते
या लसीकरणासाठी नगरसेवक सुनील पिंटू रोचकरी,यांनी प्रभागातील नागरिकांना घरोघरी जाऊन लस घेण्याचे आवाहन केले व त्यांना लसीकरणाचे  महत्व समजावून सांगितले
 या लसीकरण ठिकाणी खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा पाटील* यांनी भेट दिली.......
तसेच उपजिल्हा रुग्णालयातील  कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते  भेट वस्तू  देण्यात आल्या
लसीकरण झालेल्या नागरिकांना अल्पाहार देण्यात आला
यावेळी सुधीर कदम,अनंत कोंडो, श्याम पवार,शामल वडणे,राजू काका प्रयाग,प्रतीक रोचकरी,करण साळुंके,शिवाजी अमृतराव,सुदर्शन वाघमारे,सचिन सुरवसे,सोमनाथ अमृतराव,अक्षय सुरवसे सह आदि उपस्थित होते

प्रभागातील लस घेतलेल्या सर्व नागरिकांचे श्री सुनील (पिंटू) रोचकरी यांनी आभार मानले.

       
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा