Breaking

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथे कै,अरूणाबाई गजेंद्र भोसले यांच्या स्मरणार्थ सिमेंट बाकडे बसऊन देण्यात आले*


*तुळजापूर तालुक्यातील ढेकरी येथे कै,अरूणाबाई गजेंद्र भोसले यांच्या स्मरणार्थ सिमेंट बाकडे बसऊन देण्यात आले*
दि 18 सप्टेंबर रोजी कै अरुणाबाई गजेंद्र भोसले यांच्या स्मरणार्थ ढेकरी येथील बस स्टॅन्ड जवळ लोकांच्या मागणीनुसार श्री अजय भैय्या भोसले यांच्या तर्फे सिमेंट बाकडे बसवून तेथील जेष्ट नागरिकांच्या हस्ते पूजा करून  लोकार्पण केले त्यावेळी उपस्थित रणजित ठोंबरे,अमोल महाडिक ,राहुल पाटील,विकास जाधव,आकाश जाधव,अविनाश देशमुख,राजभाऊ जाधव,बापू रोडे, हनुमंत महाडिक,रामभाऊ लाटे( सर)संकेत घोगरे ,विजय भोसले दिनेश अण्णा क्षिरसागर ,अतुल सोमवंशी ,रोहित दरेकर,आदि उपस्थित होते.
,

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा