Breaking

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

*श्री तुळजा भवानीच्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभुमीवर तुळजापूर शहरात,२७ सप्टेंबर रोजी,एकाच दिवशी विविध चार ठिकाणी लसीकरण महाअभियान,- नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांची माहिती*


*श्री तुळजा भवानीच्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभुमीवर तुळजापूर शहरात,२७ सप्टेंबर रोजी,एकाच दिवशी विविध चार ठिकाणी लसीकरण महाअभियान,- नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांची माहिती*




.उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर व नगर परिषद तुळजापूरच्या संयुक्त माध्यमातुन करण्याचे आयोजीले आहे,आज वर उपजिल्हा रुग्णालय व नगर परिषद तुळजापूरच्या संयुक्त माध्यमातुन आरोग्य कर्मचारी ,फ्रंन्टलाईन वर्कर १८ ते४४ तसेच ४४ पुढील जेष्ठ नागरीक गरोदर माता सर्व मिळुन आजवर ३०,००० पेक्षाही जास्त नागरीकांना लसीकरण केले आहे हे लसीकरण शहरात  विविध ठिकाणी स्मार्ट लसीकरण केंद्र करुन नागरीकांना शक्य त्या ठिकाणी भेट वस्तु देऊन हे लसीकरण अभियान तुळजापूर शहर १००% कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने यशस्वी केले आहे. याच पार्श्वभुमीवर उद्या दि २७-०९-२०२१ रोजी सोमवार शहरात श्री तुळजा भवानी मंदीर प्रशासकीय इमारत,सराया धर्मशाळा कमान वेस,नविन बस स्थानक लातुर रोड ,सावित्री बाई फुले विद्यालय (लोकशाहीर आण्ण भऊ साठे नगर) या ठिाकाणी१८ वर्षा वरील नागरीकांना लसीकरण होणार आहे. तरी याचा शहरातील व्यापारी,पुजारी,व नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करत आहे. नगराध्यक्ष सचिन(भैया) रोचकरी,रुग्णालय अधीक्षक चंचला बोडके मॅडम,युवा नेते विनोद (पिटु) गंगणे,आनंद (दादा) कंदले रुग्ण कल्याण समिती सदस्य.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा