Breaking

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

*जिल्हा पोलीस अधीक्षक नीवा जैन मॅडम यांचा वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला*


*जिल्हा पोलीस अधीक्षक नीवा जैन मॅडम यांचा वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला*



निवा जैन मॅडम उस्मानाबाद जिल्हयाच्या नूतन  पोलीस अधीक्षक (SP ) म्हणून  उस्मानाबाद येथे रुजू झाल्या बद्दल वंचित बहुजन महिला आघाडी उस्मानाबाद च्या वतीने त्यांचे या जिल्हयात  पुष्पगुच्छ  देऊन स्वागत / सत्कार करण्यात आले .


उस्मानाबाद दिनांक 25(प्रतिनिधी )उस्मानाबाद चे पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांची बदली मुंबई येथे झाल्याने त्यांच्या जागी नुकताच पदभार घेतलेल्या नूतन पोलीस अधीक्षक मा . निवा जैन मॅडम  उस्मानाबाद जिल्हयाच्या  पोलीस अधिक्षक (SP ) म्हणून  उस्मानाबाद येथे  रुजू झाल्या बद्दल वंचित बहुजन महिला आघाडी उस्मानाबाद च्या वतीने जिल्हाध्यक्षा अँड. जिनत प्रधान , जिल्हा संघटक सुजाता बनसोडे , कोषाध्यक्षा रुक्मिणीताई बनसोडे, अँड. निलेश प्रधान इत्यादीनी  पोलीस मुख्यालयास जाऊन सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली व त्यांचे अभिनंदन करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत / सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी महिला आघाडीस संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व ज्या ज्या वेळी गरज वाटेल तेव्हा भेटण्याचे व चर्चेस येण्याचे सूचवले .


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा