Breaking

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

गऊळ तालुका कंधार येथील घटनेच्या निषेधार्थ,लहुजी शक्ति सेना महिला आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन*



*गऊळ तालुका कंधार येथील  घटनेच्या निषेधार्थ,लहुजी शक्ति सेना महिला आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना निवेदन*


गऊळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक,४ सप्टेंबर २०२१,रोजी लहुजी शक्ती सेना महिला आघाडीच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले, यावेळी उपस्थित लहुजी शक्ती सेना महिला जिल्हाध्यक्ष सौ सारिका ताई कांबळे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष सौ तुळसा ताई बनसोडे, महिला तालुका अध्यक्ष सौ लतिका ताई पेठे, आणि महिला वर्ग उपस्थित होता.

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा