Breaking

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या अंतर्गत वेताळ नगर मधील लसीकरणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*


*उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या अंतर्गत वेताळ नगर मधील लसीकरणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

आज 20/09/2021,रोजी
तुळजापूर शहरातील वेताळ नगर मधील समाज मंदिर येथे कोवीशील्ड लसीकरण आयोजित करण्यात आले होते.
लसीकरणासाठी गेली आठ दिवस सकाळ-संध्याकाळ श्री अक्षय भैया कदम-परमेश्वर व मित्रपरिवार* यांनी वेताळ नगर,मधील घरोघरी जाऊन नागरिकांना लस घेण्याचे आव्हान केले व त्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले. 

हे लसीकरण अभियान श्री अक्षय भैय्या कदम परमेश्वर यांचे मित्र परिवार व वेताळ नगर येथील मित्रपरिवार यांच्या सहयोगाने वेताळ नगर तुळजापूर येथे,सर्वात जास्त विक्रमी लसीकरण कार्यक्रम घेण्यात आले. 485 जणांना कोवीशिल्ड या लसीचे पहिले व दुसरे लस देण्यात आले.या अभियानास वैद्यकीय डाॅ.श्रीधर जाधव साहेब 
सुपरवायझर श्री.एकनाथ पांडागळे 
ब्रदर श्री.शिवप्रकाश हिरेपाठ 
आरोग्यसेवक श्री.पठाण साहेब 
आरोग्यसेविका लक्ष्मी काकडे मॅडम 
आरोग्यसेविका अभंगराव मॅडम यांचे या अभियानास  सहकार्याने लाभले.
तरी वेताळ नगरीतील  सर्व नागरिकांचे या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रतिनिधी रुपेश डोलारे  तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा