Breaking

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

उस्मानाबाद जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या आरोपीच्या, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या*



*उस्मानाबाद जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या आरोपीच्या, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या*

 दिनांक 25/09/2021 रोजी उस्मानाबद जिल्ह्यात विविध भागात घरफोडी करना-या आरोपीची व मोटार सायकल चोरी करना-या आरोपीची गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे, अजय दिलीप भोसले वय- 20 वर्षे रा.पाटोदा पाटी ता.जि. उस्मानाबद यास पकडुन त्याच्या तब्यातुन खालील वर्णनाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 1) सोन्याचे 15 ग्रॅम वजनाचे मिनी गंठन कीं. 62,000/- रुपये  
2) सोन्याचे 15 ग्रॅम वजनाचे गंठण कीं. 62,000/- रुपये
  
3) सोन्याचे 30 ग्रॅम वजनाचे पट्टी गंठण कीं. 1,35,000/-  रुपये 
 4) सोन्याचे 25 ग्रॅम वजनाचे लॉकेट कीं.1,12,000/- रुपये 
 5) सोन्याची 05 ग्रॅम वजनाची आंगठी कीं. 22,000/-  रुपये व एकुण एक (01) मोटरसायकल कीं. 40,000/-  रुपये व 
6)एक (01) मोबाईल कीं. 25,000/-  रुपये असा एकूण 4,58,000/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन एकुण तिन गुन्हे उघडकीस आणले आहेत. 





यामध्ये निष्पन्न आरोपी,1) अजय दिलीप भोसले वय-20 वर्षे रा. पटोदा पाटी ता.जि. उस्मानाबद (आटक)  2) सुनिल ऊर्फ काळ्या श्रावण शिंदे वय-21 वर्षे रा.सुंभा ता.जि. उस्मानाबद  3) दिनेश पंम्प्या शिंदे वय- 19 वर्षे रा.मानमोडी ता.तुळजापुर जि.उस्मानाबद,उघडकीस आणलेले गुन्हे ,1) पोस्टे उस्मानाबाद ग्रामीण गुरनं. 234/2021 कलम 457, 380, 392, 34 भादवी, 
2) पोस्टे उस्मानाबाद शहर गुरनं. 192/2021 कलम 379 भादवी, 
3) पोस्टे तामलवडी गुरनं. 143/2021 कलम 379 भादवी, सरद आरोपी हा खालील गुन्ह्यामध्ये पाहीजे आहे, 1) पोस्टे उस्मानाबाद शहर गुरनं. 163/2021 कलम 379 भादवी, 
2) पोस्टे शिरढोण गुरनं. 136/2021 कलम 379 भादवी, 
3) पोस्टे बेंबळी गुरनं. 92/2021 कलम 379 भादवी,
 4) पोस्टे ढोकी गुरनं. 116/2021 कलम 379 भादवी,
 5) पोस्टे ढोकी गुरनं. 193/2021 कलम 379 भादवी,
 6) पोस्टे उस्मानाबाद ग्रामीण  गुरनं. 244/2020 कलम 461,380 भादवी,
 7) पोस्टे ढोकी गुरनं. 225/2021 कलम 457,380 भादवी.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला,यावेळी
 पोलिस उपनिरिक्षिक पी.व्ही.माने स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद, श्री,घाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कारवाई करण्यात आली,चव्हाण, कोळी,मरलापल्ले,आरसेवाड,गोरे 
उपस्थित होते,


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा