Breaking

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

राष्ट्रवादीच्या महिला तालुका संघटक पदी-सौ.राणी दहातोंडे*



*राष्ट्रवादीच्या महिला तालुका संघटक पदी-सौ.राणी दहातोंडे
*

श्रीगोंदा-नितीन रोही,

राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते नियुक्ति पत्र देत राष्ट्रवादी कोंग्रेस महिला तालुकाध्यक्ष सौ.मिनल भिंताडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस  महिला तालुकासंघटक पदी *सौ.राणी संदीप दहातोंडे* यांची  नियुक्ती केली. यावेळी माजी आमदार राहुल जगताप,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाअध्यक्ष घनश्याम शेलार,तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के,बाळासाहेब शेलार,संजय आनंदकर, माजी नगरसेवक दादासाहेब औटी,प्रदीप औटी,राष्ट्रवादी युवकध्यक्ष ऋषिकेश गायकवाड,राष्ट्रवादी युवतीअध्यक्ष अँड दीपाली बोरुडे,सौ.आशा साबळे,मोहन भिंताडे,संदीप दहातोंडे तसेच राष्ट्रवादी कोंग्रेसच्या 
सर्व आघाड़ी च्या पदाधिकाऱ्यांनी  आणि विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सौ.दहातोंडे यांचे अभिंनदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा