Breaking

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

नगरसेवक पोपट शिंदे यांचे हस्ते डॉ.शुभांगी रणनवरे यांचा सन्मान...



*नगरसेवक पोपट शिंदे यांचे हस्ते डॉ.शुभांगी रणनवरे यांचा सन्मान...


इंदापूर प्रतिनिधी - AJ 24 Taas News साठी आदित्य बोराटे


       महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पशुधन विकास अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल इंदापूर शहरातील सावतामाळी नगर येथील रहिवासी कुमारी डॉ. श्रद्धा रामदास रणनवरे यांचा नगरसेवक पोपट शिंदे,स्वप्नील राऊत,अमर गाडे, अनिकेत वाघ, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे,विजय शिंदे यांच्या हस्ते इंदापूर येथील संत सावतामाळी मंदिरात त्यांचा सन्मान करण्यात आला.


      यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना पोपट शिंदे म्हणाले की, या गुणवंत विद्यार्थिनीने आपल्या कार्याने स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केले असून त्यांनी  इंदापूर तालुक्याचे नाव आपल्या कार्याने उज्ज्वल करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा