Breaking

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

आळणी येथे गांधी जयंती निमित्त मोफत व घरपोच ७/१२ वाटप कार्यक्रम.


आळणी येथे गांधी जयंती निमित्त मोफत व घरपोच ७/१२ वाटप कार्यक्रम.



उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे मोफत व घरपोच ७/१२ वाटप कार्यक्रम अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रूपाली आवले,निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच तहसिलदार गणेश माळी,यांच्या प्रमुख उपस्थितीत आळणी येथिल शेतकरी यांना वाटप करण्यात आले.याप्रसंगी तलाठी भैरूमल डि.व्हि.सरपंच प्रमोद वीर,उपसरपंच कृष्णा गाडे,रवि कोरे आळणीकर,वि वि का सो चेअरमन श्रीपाल वीर,धनंजय वीर,ग्रा प सदस्य विनोद लावंड,कृषी सहाय्यक बी एच जगताप,ग्रामसेवक राजेंद्र मैदाड,ग्रामरोजगार सेवक दादासाहेब गायकवाड,शाम लावंड,विकास पाटील,धनंजय कापसे प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद,यांच्यासह गावातील पदाधिकारी,शेतकरी व  गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा