Breaking

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

टेंभुर्णी चे उद्योजक देशमुख, मोरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव*




*टेंभुर्णी चे उद्योजक देशमुख, मोरे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव*



टेंभुर्णी प्रतिनिधी/अमोल भोसले यास कडून


टेंभुरणी शहरामध्ये कुठलेही राजकीय पद नसताना सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे गोरख बाप्पा देशमुख व सुधीर मोरे यांना टेंभुर्णी शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी व राजकीय पुढारी यांनी आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या मात्र या वाढदिवसाला शुभेच्छा देणे म्हणजेच त्यांनी लॉकडाऊन मध्ये दोन वर्षात स्वखर्चाने राष्ट्रवादी युवकचे माजी तालुकाध्यक्ष रावसाहेब नाना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना मदत करणे त्यांच्या अडचणी ला मदत करने तसेच टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये सर्व पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटणे तसेच टेंभुर्णी शहरातील व ग्रामीण भागातील पत्रकारांना प्रत्येक मास्क व सॅनिटायझर बाटली व त्यांना एक बागायदार देऊन स्वतःच्या रक्षणासाठी स्वखर्चाने देत होते .प्रत्येक रुग्णालयात काम करणारे डॉक्टर व व त्यांचे सहकारी यांनाही एक मदतीचा हात म्हणून नेहमी सहकारी करत असल्याने  आज त्यांना वाढदिवसाचे औचित्य साधून टेंभुर्णी तील नागरिकांनी दिवसभर शाल श्रीफळ व केक कापून त्यांचा सत्कार करत असल्याचे दिसून आले.
गोरख बप्पा देशमुख व सुधीर मोरे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर आण्णा देशमुख, राष्ट्रवादी युवक चे माजी तालुकाध्यक्ष रावसाहेब नाना देशमुख, सरपंच प्रमोद कुटे, राष्ट्रवादी ओबीसील ता. अध्यक्ष महेंद्र वाकसे, सुरज भैया देशमुख,काँग्रेस शहर अध्यक्ष सोमनाथ कदम, शेतकरी संघटनेचे विठ्ठल आबा मस्के, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष व टेंभुर्णी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष सतीश काळे, उदयोगपती संतोष कुडलींगे, मंगेश देशमुख,भारत काळे, ट्विंकल स्टार इंग्लिश मिडीयम चे संस्थापक अध्यक्ष हरीशचंद्र गाडेकर, विलास काका देशमुख वैभव भैय्या देशमुख, मयूर काळे,कैलास देशमुख, सतीश थोरात,पिंटु लोंढे, संजय लोंढे, सुरेश कुटे, अमोल धोत्रे, अशोक वाघमारे, दादासाहेब देशमुख, मांजरे साहेब,टेंभुर्णी शहरात केविड योद्धा म्हणून ओळखले जाणारे ग्रामपंचायत सदस्य गणेश बापु केचे, सोमनाथ साळुंखे,शैलेश ओहोळ, लखन माने, प्रशांत देशमुख ,विरांग मेहता,सतीश मस्के, गणेश बाबा लोकरे, बाळासाहेब बारवे, अनिल माने, संदीप साळवे, विश्वास देशमुख,अक्षय कुटे,प्रताप कुटे, रणजित अटकळे, वैभव देशमुख, अमित पाटील, संदिप करगळ, रोहन थोरात, पप्पु देशमुख, नाना भोसले, आप्पा हवलदार, केशव सुतार, अतुल ओहोळ,प्रथमेश खंदारे, हेमंत देशमुख, बबलु देशमुख, जयवंत देशमुख आकास सुतार, साधु मधने, अमोल मधने, अजित बिसुळके, बाळासाहेब देशमुख, नवनाथ जाधव ,विकास देशमुख,नागेश देशमुख व उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा