*मा, सुनील (भाऊ) चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल, नगरसेवक सुनील (पिंटू) रोचकरी यांच्या वतीने सत्कार*
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव पदी मा.सुनील भाऊ चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल,तसेच तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना हा गोकुळ शुगर इंडस्ट्रीज ला मंजूर झाल्याबद्दल चेअरमन मा.दत्ता शिंदे,यांचा सत्कार नगरसेवक मा.सुनील पिंटू रोचकरी यांच्या वतीने करण्यात आला....
यावेळी
स्वप्निल तुपे,शंतनु गंगणे, लखन पेंदे,करण साळुंके,सुदर्शन वाघमारे,शिवाजी अमृतराव,बंटीं कदम,चंदू जाधव,निनू क्षीरसागर सह आदि उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा