*उस्मानाबाद जिल्हा*
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने उस्मानाबाद येथे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात आले*
या वेळी उपस्थित उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मा राजाभाऊ ओहाळ साहेब,जिल्हा संपर्क प्रमुख विद्यानंद बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष संपत जानराव, जिल्हा उपाध्यक्ष रणजित गायकवाड, जिल्हा संघटक सचिव सोमनाथ गायकवाड, तालुका अध्यक्ष भालचंद्र कठारे, शहराध्यक्ष उदयराज बनसोडे, युवक सचिव संतोष बनसोडे, जिल्हा सचिव किशोर बनसोडे, युवा नेते मुन्ना ओहाळ, महादेव भोसले, आकाश इंगळे, बप्पा खोत ,शहर उपाध्यक्ष योगेश बनसोडे, शहर संघटक सचिव मुकेश मोठे ,प्रसिद्धीप्रमुख तालुकाध्यक्ष कुमार गायकवाड, कलावंत आघाडी तालुकाध्यक्ष श्रीकांत मटकीवाले ,विशाल ओव्हाळ ,स्वराज जानराव ,बाळा एडके ,प्रतिक कदम, अतुल घाडगे, विनोद शरणागत, करण आदमाने ,रवी कांबळे ,अश्रुबा शरणागत*
*मुद्दे*
*१) शेतकऱ्याला 50 शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान मदत करावी*
२) राज्यात दलितांवरील अन्याय अत्याचार चे प्रमाण वाढले आहे ते तात्काळ थांबविण्यात यावे
३) डिझेल व पेट्रोलच्या किमती 50 टक्के कमी करण्यात यावे
४) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत किमती निदर्शन का नुसार वाढ करण्यात यावी
५) उस्मानाबाद शहरातील रमाई घरकुल आवास योजनेचे 345 मंजूर झालेल्या प्रकरणाची तात्काळ निधी देण्यात यावी
६)उस्मानाबाद शहरातील सर्व झोपडपट्टी सिटीसर्वे ला नोंद करून लाभार्थी त्या नावावर पीआर कार्ड देण्यात यावे
७) गायरान जमिनी करणाऱ्याच्या नावे करण्यात यावे
८) पारधी समाजावरील अन्याय अत्याचार व खोटे गुन्हे काढण्यात यावे
कार्यक्रम व्यवस्थित रित्या पारपाडल्याबद्दल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांनी जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष संपत जानराव तालुका अध्यक्ष भालचंद्र कटारे शहराध्यक्ष उदायराज बनसोडे महादेव भोसले शहर संघटक सचिव मुकेश मोटे यांचे आभार मानले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा