Breaking

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

किसान विद्यालयात संविधान दिन साजरा


किसान विद्यालयात संविधान दिन साजराा


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

लोहा: किसान विद्यालयात किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा.स्वप्निल पाटील उमरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२६ -नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक एस.आर.मुंगल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुख्याध्यापक एस.आर मुंगल पि.व्ही.सिरसाट बी.जी.पदमवार,जी.टि.सिरसाट,आर.एम शिंदे एम.एम.बच्चेवार आर.आय.जाधव,व्हि.आर.शिंदे ए.डी.शिंदे,श्री.रायखवाड,ए.बी. शिंदे श्री.पवळे शादुल शेख,युनूस शेख आदी उपस्तित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा