Breaking

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

टायगर ग्रुप चे डॉक्टर तानाजी जाधव यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान*



*टायगर ग्रुप चे डॉक्टर तानाजी जाधव यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान*



टेंभुर्णी प्रतिनिधी: टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य ही संघटना राज्यात नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संघटना आहे अपघात समयी मदत, पूरग्रस्तांना मदत, रक्तदान शिबिरे, व समाजात ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी टायगर ग्रुप ही संघटना तत्परतेने उभी राहते कोरोना  सारख्या महाभयंकर अशा संकटात या संघटनेचे कार्यकर्ते मदतीला धावून जात होते नुकताच गोवा येथे टायगर ग्रुपचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डॉक्टर तानाजी जाधव यांना नेल्सन मंडेला पुरस्काराने गौरविण्यात आले होते व मुंबई येथे ओचीड हॉटेल येथे पार पडलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात तानाजी भाऊंना दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचे टायगर ग्रुप करमाळा च्या वतीने पै जाबाज जहांगीर मुलाणी यांनी त्यांचे अभिनंदन केले व टायगर ग्रुप कंदर च्या वतीने अभिनंदन करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा