Breaking

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे,जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन*



*तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे,जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या हस्ते उद्घाटन*


तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन शेतकऱ्यांचे कैवारी  जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभी राहील असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी बोलताना सांगितले, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष धनाजी पेंदे,शाखा अध्यक्ष विनोद भोसले, उपाध्यक्ष दयानंद भोसले, सचिव मारुती भोसले, सेक्रेटरी अंजनीकुमार मुसळे, यांच्यासह गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा