*अॅड.अजिंक्य संगितराव यांचे भविष्य उज्ज्वल : आमदार बबनराव शिंदे*
टेंभुर्णी प्रतिनिधि- अॅड.अजिंक्य संगितराव यांच्या टेंभुर्णी येथील ऑफीसचे उद्घाटन माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बबनरावजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी आमदार बबनदादा म्हणाले की सध्या टेंभुर्णी शहराबरोबरच लोकसंख्या वाढत असून अशा शहरांमध्ये वकिलांचे संख्याही वाढणे गरजेचे आहे आज अॅड.अजिंक्य संगितराव यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी ऑफिस चालू केले असून त्यांचे यापुढे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिला तर नक्की त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल असे उद्गार उद्घाटन प्रसंगी आमदार दादा नी काढले.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, पंचायत समितीत सभापती विक्रमसिंह शिंदे, निमगाव सरपंच यशवंत शिंदे, मा.राष्ट्रवादी युवक चे माढा तालुका अध्यक्ष रावसाहेब नाना देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप, वसई चे पोलीस निरीक्षक चिंतामण साहेब, विनायक जाधव, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधि शिवाजी पाटील, टेंभुर्णी चे गटनेते व भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे,IRS अंबरनाथ खुळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर आन्ना देशमुख, डॉ. पाटील,जाणता राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर महाडिक, वैभव महाडिक, बाळासाहेब देशमुख, टेंभुर्णी चे सरपंच प्रमोद कुटे, उद्योजक अमर देशमुख, टेंभुर्णी माजी सरपंच दत्तात्रय देवकर, रामभाऊ वाघमारे,अॅड. दयानंद पाटील, अॅड. संतोष कानडे, अॅड. गणेश सावंत, राम पवार, अमोल धोत्रे,
अॅड. सचिन चव्हाण, परमेश्वर खरात, जयवंत पोळ, रोहित ढवळे,
राजू ढेकणे, दिलीपराव भोसले, दादा श्रीखंडे, बाळासाहेब माळी, आप्पा पाटील, आकाश लोंढे, अमोल धोत्रे सर तसेच माढा तालुक्यातील अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, उद्योग इ. क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
***************ad**************************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा