Breaking

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

बारूळ येथे ग्रामपंचायत च्या वतीने संविधान दिन साजरा*



*बारूळ येथे ग्रामपंचायत च्या वतीने संविधान दिन साजरा*



तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथे ग्रामपंचायतच्या वतीने डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला, यावेळी माजी सरपंच सुभाष पाटील, बाबुराव ठोंबरे, शिवाजी सुपणार, क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार वट्टे, भास्कर सगट,विस्तार आधिकारी अतुल कुलकर्णी, ग्रामसेवक प्रशांत भोसले,व  ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा