Breaking

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

इंदरबाई दत्ता वाघमारे यांचे निधन



इंदरबाई दत्ता वाघमारे यांचे निधन




किनवट प्रतिनिधी

उमरा येथील जेष्ठ नागरिक इंदरबाई दत्ता वाघमारे यांचे दि.२६- नोव्हेंबर रोजी शुक्रवार सायं ५ वाजता वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर उमरा ता.लोहा येथे दि.२७-नोव्हेंबर रोजी दु:२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात तीन मुले चार मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.
बाबुराव दत्ता वाघमारे,गणपत दत्ता वाघमारे,नामदेव दत्ता वाघमारे यांच्या त्या मातोश्री होत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा