Breaking

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन*



*मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन*


मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित जिल्हा युवक अध्यक्ष व तशी तालुकाध्यक्ष युवक अध्यक्ष शाहीर गायकवाड तसेच कार्याध्यक्ष ही विशाल पारदे व शहराध्यक्ष राम क्षीरसागर व तसेच सदस्य सदाशिव शंकर गायकवाड शिरसाट संदीप शिरसाट सुरज गवळी लखन शिरसागर पांडुरंग कांबळे लक्ष्मण कांबळे योगेश रणदिवे शिंदे बाबू शिंदे नागेश लोंढे चेतन पांडागळे सुरज डोलारे किशोर लोंढे राहुल सोनार बालाजी कांबळे व तसेच कार्यकर्ते पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे,तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा