*माकणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य ऊस व सोयाबीन परिषद घेण्यात आली*
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब भव्य ऊस परिषद,सोयाबीन परीषद व पीक विम्याच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी लोहारा तालुक्यातील शिवाजी चौक माकणी या गावांमध्ये भव्य अशी सभा शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर वेळ संध्याकाळी ७ वाजता घेण्यात आली त्या सभेमध्ये उस्मानाबाद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे त्याचबरोबर धनाजी पेंदे त्याचबरोबर गजानन बंगाळे पाटील त्याचबरोबर पुजा ताई मोरे त्याचरोबर अमोल हिपरगे त्याचबरोबर राजभाऊ हाके त्याचबरोबर पत्रकार व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहीले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा