*उस्मानाबाद येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या संपास लहुजी शक्ती सेना महिला आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा*
लहुजी शक्ती सेना उस्मानाबाद तालुका व जिल्हा च्या वतीने एसटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्याय हक्कासाठी व इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी यांचा संप चालू असून,लहुजी शक्ती सेना उस्मानाबाद महिला आघाडीच्या वतीने एसटी कर्मचार्यांच्या संपास जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे,यावेळी लहुजी शक्ती सेना महिला आघाडीच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षा सौ,सारिका ताई कांबळे, तालुकाध्यक्षा सौ, लताताई पेठे,उपस्थित होत्या.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा