Breaking

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

भारतीय स्टेट बँक शाखा तुळजापूर शाखा प्रबंधक कल्पेश घोडके यांचा बहुजन आघाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला*



*भारतीय स्टेट बँक शाखा तुळजापूर शाखा प्रबंधक कल्पेश घोडके यांचा बहुजन आघाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला*मी




तुळजापूर येथील भारतीय स्टेट बँक शाखा तुळजापूर शाखा प्रबंधक कल्पेश घोडके यांनी शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फायली मंजूर केल्या असून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि,२३ नोव्हेंबर २०२१,रोजी सत्कार करण्यात आला,तसेच भारतीय स्टेट बँक सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,असे  तुळजापूरचे शाखा प्रबंधक कल्पेश घोडके यांनी जनशक्ती टीव्ही न्यूज चॅनेल च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, यावेळी वंचित चे नेते मिलिंद दादा रोकडे,जीवन कदम सह बँक कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा