Breaking

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

तुळजापूर येथे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब,यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना मिठाई,वाटप व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न*


*तुळजापूर येथे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब,यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना मिठाई,वाटप व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न*


देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक श्री कृष्णा बबलू सुर्यवंशी युवक नेते महेश चोपदार युवक अध्यक्ष नितीन रोचकरी शहर कार्य ध्यक्ष गोरखभाऊ पवार युवा नेते शहर संघटक दिनेश क्षिरसागर विध्यार्थी जिल्हा ध्यक्ष दुरगेश सांळुके यांच्या वतीने बक्षीस वितरण यामध्ये प्रथम पारितोषिक विजेते :- हरिष भावड्या चालेंजर्स 51000₹
द्वितीय परितोषक विजेते :- अतुल आप्पा फायटर्स 31000 ₹

तृतीय पारितोषिक विजेते :- हर्ष XI साहेब 11000 ₹ देण्यात आले,तसेच  भावीकंना  मिठाई वाटप अल्पसंख्याक समाजा तर्फे चादर वाटप कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी आई जगदंबा चरणी आरती करून साहेबांना दुर्ग आयुष्य लाभावे म्हणून प्राथणा करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा ध्यक्ष आदित्य गोरे जेष्ठ नेते गोकुळ शिंदे तालुका अध्यक्ष धर्यशिल पाटील शहर अध्यक्ष आमर चोपदार माजी नगराध्यक्ष गणेश कदम जेष्ठ नेते दिलीप मगर खंडु जाधव भारत रोचकरी छतु दादा पवार राष्ट्रवादी पदाधिकारी शरद जगदाळे सचिन कदम शशी नवले आप्पा पवार अल्पसंख्याक पदाधिकारी वाहीद शेख आरिफ बागवान तैफिक शेख फेरोज पटाण मकसुद शेख शहर सचिव विलास माने जेष्ठ नेते बबनराव गावडे युवक पदाधिकारी वैभव शिंदे आनमोल शिंदे विजय कबाडे आदीसह कार्यक्रते व किक्रट प्रमी मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून वाढदिवस साजरा करण्यात आला,कार्यक्रम चे सुत्रसंचालन महेश चोपदार यांने केले, तर आभार युवा नेते गणेश नन्नवरे यांनी मानले.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा