Breaking

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी सोलापूर जिल्ह्याचे संजय पाटील यांची निवड...*


*महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी सोलापूर जिल्ह्याचे संजय पाटील यांची निवड...*


चुरशीच्या निवडणुकीत पाटलांनी मारली बाजी...*

*कुर्डूवाडी प्रतिनिधी/ अरुण कोरे यास कडून*
AJ 24Taas News Network

 कुर्डूवाडी,महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटना पुणे या राज्यव्यापी कृषी संघटनेच्या त्रैवार्षिक सार्वत्रिक निवडणूक औरंगाबाद येथे  रविवार दिनांक 12 12 2021 रोजी पार पडली श्री संजय पाटील सोलापूर व श्री संजय पाटील नाशिककर यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची व अटीतटीची अध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये अखेर संजय पाटील सोलापूर यांनी बाजी मारली व संघटनेचे अध्यक्ष पदावर आपले नाव कोरले तद्नंतर संघटनेचे सरचिटणीस म्हणून श्री विक्रांत परमार  बुलढाणा व हरिभाऊ कातोरे औरंगाबाद यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली त्याच बरोबर अध्यक्षीय निवडणुकीमध्ये निराशा आलेले श्री संजय पाटील नाशिककर यांना सर्व संमतीने कार्याध्यक्ष पद देण्यात आले त्यानंतर संघटनेचे दोन उपाध्यक्ष अनुक्रमे श्री बाळासाहेब पाटील सांगली व मनोज गांधी रत्नागिरी यांना बिनविरोध देण्यात आली बैठकीच्या शेवटी संघटनेतील दोन सहसचिवपदी श्री विजय पत्रे नागपूर व श्री गुलाबराव पाटील लातूर गुलाबराव शिंदे लातूर यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री निवृत्ती जोरे अध्यक्ष कृषी पर्यवेक्षक संघटना व श्री माधव बापट सरचिटणीस कृषी पर्यवेक्षक संघटना पुणे यांनी पार पाडली त्याचबरोबर सीमाताई देशमुख व माजी कोषाध्यक्ष श्री देशमुख साहेब तसेच माजी अध्यक्ष श्री प्रदीप रेड्डी लातूर यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले द्नंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या घोषनेनंतर माधव बापट यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला व अध्यक्षीय भाषणामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष श्री संजय पाटील यांनी संघटनेतील सर्व हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांना बरोब घेऊन कृषी पर्यवेक्षकांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केली अंतिम  माजी अध्यक्ष व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या भाषणाने व त्यानंतर हरिभाऊ कातोरे यांच्या आभार प्रदर्शनाने बैठकीची सांगता झाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा