*तुळजापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) रोजगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे यांच्या वतीने, हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला*
हिंगोली चे खासदार मा.हेमंत पाटील साहेब हे आज दिनांक, ३० डिसेंबर २०२१, रोजी तुळजापूर दौर्यावर आले आसता, त्यांची सदिच्छ भेट घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) रोजगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री संजय (नाना) शितोळे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी शिवसेना उस्मानाबाद जिल्हा सह संपर्कप्रमुख मा.अनिलजी खोचरे साहेब, शिवसेना नेते मा.शाम पवार, RPI(गवई)जिल्हा अध्यक्ष मा. राजाभाऊ लोंढे,शहाजीराजे कदम,शरद मस्के,आबा शितोळे हे उपस्थित होते..
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा