*स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांची, कृषी आयुक्त उस्मानाबाद यांच्याशी महत्वाची बैठक संपन्न*
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे व जिल्ह्यातील शेतकरी यांची विमा संदर्भातील विविध प्रश्नांवर आज कृषी आयुक्त उस्मानाबाद यांच्यासोबत बैठक झाली.
पिक विमा 2021 मंजूर होऊन सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अजून भेटला नाही तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कृषी आयुक्त तीर्थ कर साहेब यांच्या सोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली व येत्या चार दिवसांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन ऑफलाइन विमा कंपनीकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ विमा मंजूर करावा व त्यांच्या खात्याला जमा करावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल बैठकीस जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी अमर हाजगुडे गणेश इंगळे चंद्रकांत समोसे ज्ञानेश्वर लवटे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा