Breaking

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

पिलीव येथील वैष्णवी तांबवे हिचे राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दैदीप्यमान यश



पिलीव येथील वैष्णवी तांबवे हिचे राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दैदीप्यमान यश        


 

   पिलीव प्रतिनिधी - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील वैष्णवी विश्वनाथ तांबवे हिने भोपाळ येथे राष्ट्रीय क्रीडा प्राधीकरणाच्या शुटींग रेंजवरती सुरू असलेल्या ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मिटर एअर रायफल प्रकारात ६५४ पैकी ६०६ गुण मिळवीत जानेवारीत होणाऱ्या १ व २ भारतीय संघ निवड चाचणीसाठी तिची निवड झाली आहे. वैष्णवी च्या या निवडीबद्दल पिलीव परीसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडुन वैष्णवी चे अभिनंदन व कौतुक होत आहे. वैष्णवी पिलीव येथील आर्यमान शुटींग कलब याठिकाणी सराव करीत आहे. फोटो - वैष्णवी तांबवे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा