Breaking

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

तुळजापूर येथे डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, सामाजिक कार्यकर्ते सागर कदम, यांच्या वतीने, १६५, शिवभोजन थाळीचे वाटप*


*तुळजापूर येथे डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, सामाजिक कार्यकर्ते सागर कदम, यांच्या वतीने, १६५, शिवभोजन थाळीचे वाटप*


तुळजापूर येथे आज दिनांक, ०६, डिसेंबर २०२१,रोजी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,तसेच तुळजापूर शहरातील  सामाजिक कार्यकर्ते सागर कदम यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांना प्रती १० रुपये पेड करून १६५, शिव भोजन थाळीचे वाटप करण्यात आले,


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा