राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मा.खा.शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजराा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा पद्मविभूषण मा.खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस किनवट तर्फे मा.आ.प्रदिपजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बालाजी बामणे यांनी दिनांक १२/१२/२०२१ रोजी,उपजिल्हा रुग्णालय,गोकुंदा येथे रुग्णांना फळ वाटप मौजे.कोल्हारी ता.किनवट येथे टेनिस बॉल क्रिकेट खुले सामने व संथागार
वृद्धाश्रम,किनवट येथे वृद्धाकरीता ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम असे विविध सामजिक उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व किनवट/इस्लापुर परिसरातील असंख्य युवकांच्या उपस्थितीत सदरील कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बालाजी बामणे यांच्या प्रयत्नाने विविध सामजिक उपक्रम राबविण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा