*तुळजापूर शहरातील व्यापारी बांधवांना देण्यात आलेल्या अकृषी कराच्या नोटिसा बाबत,नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांचे तहसीलदार यांना निवेदन*
तहसिल कार्यालय तुळजापूर च्या वतीने तुळजापूर शहरा मध्ये अकृषी आकारणी बाबत निवेदन,तहसिल कार्यालया मार्फत तुळजापूर शहरा मध्ये व्यापारी बांधवांना अकृषी नोटीस देण्यात येत आहेत सदरील अकृषी नोटीसा ह्या जागा मालकांना द्याव्यात तसेच अकृषी नोटीस मुळे सबंध व्यापारी वर्गात संभ्रम,भीतीने वातावरण पसलेले आहे त्या अनुशंगाने नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी तहसिलदार यांना याबाबत निवेदन देऊन शहरातील जागा मालक,व्यापारी यांना अकृषी बाबत सविस्तर माहीती देऊन अकृषी बाबतचा विषय मार्गी लावावा असे निवेदना मध्ये नमुद करण्यात आले निवेदनास उपस्थित नगराध्यक्ष सचिन रोचकरी,संजय जाधव सर,दिग्विजय सुर्यवंशी,आण्णासाहेब रोचकरी,महेश गवळी आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा