टेंभुर्णी शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश पोळ.
अध्यक्ष गणेश पोळ
बेंबळे। प्रतिनिधी मुकुंद रामदासी बेंबळे
टेंभुर्णी शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गणेश पोळ यांची तर उपाध्यक्षपदी गणेश स्वामी , सचिव पदी सज्जन शिंदे यांची निवड करण्यात आली.
टेंभुर्णी तालुका माढा येथे मंगळवारी 28 रोजी टेंभुर्णी शहर व ग्रामीण पत्रकार संघाची बैठक धनंजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी निवडी जाहीर करण्यात आल्या .
यावेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी , संस्थापक अध्यक्ष संतोष वाघमारे , सिद्धेश्वर शिंदे , हरिश्चंद्र गाडेकर , राजेंद्र केदार , विनायक जोशी , सुहास कांबळे , रोहिदास साळुंखे , प्रदिप पाटील , धनंजय भोसले, सचिन जगताप , नवनाथ नांगरे आदी उपस्थित होते .
निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी यांच्या हस्ते करण्यात आला
सचिव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा