*भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी श्री चित्तरंजन (अण्णा) सरडे यांची निवड*
भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालुका उपाध्यक्ष
पदी,मंगरूळ येथील श्री चित्तरंजन (अण्णा) सरडे यांची, दि,१२ डिसेंबर रोजी निवड करण्यात आली आहे,या अनुषंगाने आपल्याला दिलेली जबाबदारी आपण निष्ठापूर्वक हीच अपेक्षा,पक्ष बांधणी व संघटनेच्या अधिकाधिक विस्तार करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विस्तार समाजातील सर्व स्तरापर्यंत आपल्या माध्यमातून जाणार आहेत, त्याचबरोबर,तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेले कार्य आणि त्यांच्या विकासातील महत्त्वपूर्ण योगदान आपण तळागाळात जनसामान्यापर्यंत पोचवणार आहोत याचा आम्हाला सार्थ विश्वास आहे,यामुळे श्री चित्तरंजन (अण्णा) सरडे यांची निवड करण्यात आली आहे,यावेळी श्री चित्तरंजन (अण्णा) सरडे यांनी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे आभार मानले आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा