बालाघाट कॉलेज नळदुर्ग येथे रक्तदान शिबीर संपन्न.
प्रतिनिधी अजित चव्हाण नळदुर्ग
मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथे बालाघाट कॉलेज येथे राष्ट्रवादी विध्यार्थी कॉग्रेस पार्टी चे शहर अध्यक्ष ताजोदीन शेख यांच्या वतीने व बालाघाट शिक्षण संस्था च्या सहकार्याने दि, 16,12,2021 रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आला ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हनुन बालाघाट कॉलेज चे संचालक बाबुराव चव्हान साहेब,व राष्ट्रवादी चे युवक जिल्हा अध्यक्ष आदीत्य भैय्या गोरे साहेब ,तर प्रमुख उपस्थीती म्हनुन राष्ट्रवादी चे माजि नगर अध्यक्ष मुस्ताक भाई कुरेशी साहेब,नगर सेवक शहेबाज काझी , नळदुर्ग पोलीस ठाण्याचे API शहा साहेब,राष्ट्रवादीचे मा,तालुका उपाध्यक्ष बशिर भाई शेख ,कॉग्रेस पार्टीचे अझहर जागीरदार,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष महेबुब शेख,अं,सं,सेलचे अध्यक्ष अब्दुल रहेमान जुनेदी,सचिव गौस कुरेशी ,कोषाध्यक्ष वसिम कुरेशी,कार्यध्यक्ष आनंद पवार,हॉजी बेग,व पत्रकार लतीफ मामा शेख,मुत्तहीर बाडेवाले,अजहर शेख,सचिन पवार,जोतीबा जाधव,नियोजक,राष्ट्रवादी विध्यर्थी कॉग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष ताजोदीन शेख,उपाध्य़क्ष संदीप गायकवाड,सलमान शेख,सलमान पठान
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा